[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="175814,175822,175823,175825,175832"]
ताज्या बातम्याविदेशफोटो कॅरोलिना येथील चक्रीवादळाचे दृश्य सामना ऑनलाईन | 15 Sep 2018, 2:21 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 अमेरिकेतील कॅरोलिना प्रांताला फ्लोरेन्स चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. विलमिंगटन येथे झाड घरावर पडून मातेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागांमधून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेक सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कॅरोलिनाच्या किनार पट्टीवर जोरदार पाऊस बरसत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विलमिंगटनच्या जवळील राईट्सविले किनाऱ्याला फ्लोरेन्सचा तडाखा बसला आहे. फ्लोरेन्सच्या तडाख्यामुळे उत्तर कॅरोलिनात हाहाकार उडाला आहे.