आयडीएफसी बँक घोटाळा; पाच अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील आयडीएफसी बँकेतील 590 कोटींच्या घोटाळा प्रकरणी अँटी करप्शन ब्यूरोने माजी मॅनेजर रिभव ऋषिसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा अँटी करप्शन ब्यूरोने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिभव ऋषि, अभिषेक सिंगला, अभय व स्वाती यांचा समावेश आहे. तर अन्य एका आरोपीची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे.