Photo – ‘गाबा’वर तिरंगा फडकला; कांगारुंचे गर्वहरण सामना ऑनलाईन | 19 Jan 2021, 3:59 pm Facebook Twitter 1 / 6 ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय (सर्व फोटो - बीसीसीआय/आयसीसी) यजमान ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव केला. चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली. शेवटपर्यंत मैदानात टिकून विजयी फटका मारणारा पंत ठरला विजयाचा हिरो. विजयी चौकार लगावल्यानंतर डोक्यावरील ओझे उतरले असे त्याचे हावभाव होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसोबत कर्णधार अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, रिषभ पंत आपली प्रतिक्रिया द्या