
सामना ऑनलाईन । हॅमिल्टन
- चार धावांनी हिंदुस्थानचा पराभव
- हिंदुस्थानचा पराभव, न्यूझीलंडने 2-1 ने मालिका जिंकली
- हिंदुस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज
- कृणाल पंड्याची फटकेबाजी,
- 8 बॉलमध्ये 22 धावांची गरज
- 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज
- महेंद्र सिंग धोनी बाद, सलग चार षटकात चार फलंदाज बाद
- दिनेश कार्तिक व महेंद्रसिंग धोनी मैदानावर
- हिंदुस्थानला विजयासाठी 31 चेंडून 68 धावांची गरज
- 21 धावा करून पंड्या तंबूत परतला
- हिंदुस्थानची घसरगुंडी, तीन षटकात तीन फलंदाज बाद
- हिंदुस्थानला चौथा धक्का, रोहित शर्मा बाद
- हार्दिक पंड्याची फटेकबाजी, 8 चेंडूत 19 धावा
- पहिल्याच बॉलवर हार्दिक पंड्याचा सिक्सर
- हिंदुस्थानला तिसरा धक्का, रिषभ पंत बाद
- हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 49 चेंडूत 94 धावांची गरज
- विजय शंकर 43 वर बाद
8.3: WICKET! V Shankar (43) is out, c Colin de Grandhomme b Mitchell Santner, 81/2
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- हिंदुस्थानला दुसरा धक्का.
- रोहित शर्मा आणि विजय शंकर मैदानात.
- शिखर धवन 5 धावा काढून तंबूत परतला.
- हिंदुस्थानी संघाची फलंदाजी सुरू
Innings Break!
New Zealand post a mammoth total of 212/4 for #TeamIndia to chase.
Will India chase this down or will the Kiwis defend their total? #NZvIND pic.twitter.com/s4ShooR4NU
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- न्यूझीलंडचा 20 षटकांत, 4 बाद 212 धावा.
- हिंदुस्थानला 213 धावांचे लक्ष्य.
- न्यूझीलंडच्या 19 षटकांत, 4 बाद 200 धावा पुर्ण.
- न्यूझीलंडचा डी ग्रॅडहोम 30 वर बाद.
18.2: WICKET! C de Grandhomme (30) is out, c MS Dhoni b Bhuvneshwar Kumar, 193/4
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- न्यूझीलंडचला चौथा धक्का.
- न्यूझीलंडच्या 17 षटकात, 3 बाद 182 धावा
3rd T20I. 16.6: B Kumar to D Mitchell (7), 4 runs, 182/3 https://t.co/hL4Vq4hUCv #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- न्यूझीलंडचे 150 धावांवर 3 गडी बाद.
- न्यूझीलंडला दुसरा धक्का, विल्यमसन्स 27 धावांवर बाद.
- मुन्रोची दमदार खेळी, 72 धावा करून तंबूत
14.4: WICKET! K Williamson (27) is out, c Kuldeep Yadav b Khaleel Ahmed, 150/3
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- मुन्रोची दमदार खेळी, 58 धावा पूर्ण
3rd T20I. 10.6: K Pandya to C Munro (58), 4 runs, 110/1 https://t.co/hL4Vq4zw15 #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- न्यूझीलंडच्या 10 षटकात 100 धावा पूर्ण
3rd T20I. 10.1: K Pandya to C Munro (52), 6 runs, 102/1 https://t.co/hL4Vq4zw15 #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- सेफर्ट बाद, न्यूझीलंडला पहिला धक्का.
7.4: WICKET! T Seifert (43) is out, st MS Dhoni b Kuldeep Yadav, 80/1
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- न्यूझीलंडची दमदार सुरुवात.
- न्यूझीलंडच्या 6 षटकात 70 धावा.
3rd T20I. 6.1: H Pandya to C Munro (33), 4 runs, 70/0 https://t.co/hL4Vq4zw15 #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- सेफर्ट-मुन्रो जोडीची चांगली सुरुवात.
3rd T20I. 3.6: K Ahmed to T Seifert (26), 4 runs, 38/0 https://t.co/hL4Vq4zw15 #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- हिंदुस्थानने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय.
3rd T20I. India win the toss and elect to field https://t.co/hL4Vq4zw15 #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 10, 2019
- थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे.
- तिसरी लढत जिंकून किवींविरुद्धची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकण्याची सुवर्णसंधी हिंदुस्थानला लाभणार आहे.
- ही लढत जिंकून टी-20 क्रिकेटमध्ये सलग 11 मालिकांत अपराजित राहण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी क्रिकेट संघ रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरी आणि अखेरची टी -20 लढत खेळणार आहे.































































