IND VS ENG हिंदुस्थानी संघासमोर १९९ धावांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ब्रिस्टॉल

इंग्लंडमध्ये होत असलेल्या तीन T20 सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा आणि निर्णायक सामना सुरू झाला आहे. या सामन्यात हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकली असून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.इंग्लंडने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा केल्या आहेत. हिंदुस्थानतर्फे सर्वाधिक बळी हार्दीक पांड्याने घेतले आहेत. पांड्याच्या पहिल्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी तब्बल २२ धावा फटकावल्या होत्या. मात्र त्यानंतर पांड्याने भेदक गोलंदाजी करत पुढच्या ३ षटकात फक्त १६ धावा दिल्या. सिद्धार्थकौलने २ तर दीपक चहार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी टीपले