देशातील कोरोनाग्रस्तांच्या व मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

1017
Coronavirus scare
प्रातिनिधिक फोटो

देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना ग्रस्तांच्या आकड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 9887 ने तर मृतांचा आकडा 294 ने वाढला आहे. ही वाढ चिंताजनक असून हिंदुस्थानने मृत्यूचे तांडव घातलेल्या इटली देशाला देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागे टाकले आहे.

देशात सध्या एकूण 2लाख 36,667 कोरोनाग्रस्त असून त्यात 1,15,942 अॅक्टिव्ह केस असून 1,14,073 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 6642 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या