Live #INDvBAN – बांगलादेशला विजयासाठी 175 धावांची गरज

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात तिसरा व निर्णायक टी-20 सामना नागपूर येथे सुरू आहे.

 • बांगलादेशला विजयासाठी 175 धावांची गरज
 • टीम इंडियाला पाचवा धक्का, श्रेयस अय्यर बाद
 • टीम इंडियाला चौथा धक्का, रिषभ पंत बाद
 • श्रेयस अय्यरचे अर्धशतक
 • टीम इंडियाला तिसरा धक्का, अर्धशतकानंतर लोकेश राहुल बाद
 • लोकेश राहुलचे दणदणीत अर्धशतक
 • लोकेश राहुलची धड़ाकेबाज फलंदाजी, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
 • 10 षटकात टीम इंडियाच्या 2 बाद 71 धावा
 • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
 • टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन बाद
 • पाच षटकात टीम इंडियाच्या एक बाद 41 धावा
 • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
 • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा, शिखर धवन मैदानावर
 • नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
आपली प्रतिक्रिया द्या