
सामना ऑनलाईन । लंडन
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी हिंदुस्थानच्या धारधार गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची तारांबळ उडाली होती. रुट आणि बेअरस्टोच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने २५० धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या इंग्लिश फलंदाजांनी पवेलियनची वाट पकडली. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ९ गड्यांच्या मोबदल्यात २८५ धावा केल्या आहेत.
लाईव्ह अपडेट –
- दिवसअखेर इंग्लंडचा दुसरा डाव १ बाद ९ धावा, २२ धावांची आघाडी
- अश्विनने दोन्ही डावात कुकशी केली शिकार
- इंग्लंडला सुरुवातीलाच पहिला धक्का, कुक शुन्यावर बाद
1st Test. 3.4: WICKET! A Cook (0) is out, b Ravichandran Ashwin, 9/1 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- इंग्लंडचा दुसरा डाव सुरू, कुक आणि जेनिंग मैदानात
- हे देखील वाचा : सचिन-गावस्करच्या पंगतीत विराटची वर्णी, केला मोठा विक्रम
- विराटच्या खेळीचे सचिनने केले कौतुक
A very important knock by @ImVkohli. Lovely way to set up the Test series. Congrats on your Test hundred. #ENGvIND
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 2, 2018
- इंग्लंडला पहिल्या डावात १३ धावांची आघाडी
- इग्लंडकडून कुर्रमचे चार बळी, स्टोक्स, रशिद, अँडरसनला प्रत्येकी दोन बळी
- हिंदुस्थानचा शेवटचा गडी २७४ धावांवर बाद, विराट कोहली १४९ धावांवर बाद
Innings Break!
Virat Kohli gets out after a sensational knock of 149, #TeamIndia all out for 274. Trail England 287 by 13 runs.#ENGvIND pic.twitter.com/7rEKYkur9r
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- इंग्लंडमधील विराटचे पहिले शतक
- १७१ चेंडूत १४ चौकारांसह शतकाला गवसणी
- कर्णधार विराट कोहलीचे शतक, कसोटी क्रिकेटमधील विराटचे २२ वे शतक
Take a bow, #KingKohli.#TeamIndia Captain @imVkohli announces his arrival in the series. Scores his first hundred in England.#ENGvIND pic.twitter.com/mHTnDaw5Qr
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानचा नववा धक्का, इशांत शर्मा बाद
1st Test. 63.4: WICKET! I Sharma (5) is out, lbw Adil Rashid, 217/9 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानच्या २०० धावा पूर्ण, विराटची शतकाकडे वाटचाल
1st Test. 57.2: S Curran to V Kohli (83), 4 runs, 200/8 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- विराट कोहली एका बाजूने खंबीर उभा, हिंदुस्थान अद्यापही १०५ धावांनी पिछाडीवर
- हिंदुस्थानला आठवा धक्का, शमी बाद
1st Test. 54.1: WICKET! M Shami (2) is out, c Dawid Malan b James Anderson, 182/8 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानला सातवा धक्का, अश्विन बाद
1st Test. 50.3: WICKET! R Ashwin (10) is out, b James Anderson, 169/7 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हे देखील वाचा : कोहलीच्या ‘त्या’ कृतीमुळे मालिका रोमहर्षक होणार !
- विराट कोहली आणि आर. अश्विन मैदानात
- उपहारापर्यंत हिंदुस्थानच्या ६ बाद १६० धावा, अद्यापही १२७ धावांनी पिछाडीवर
What a session of Test cricket. This has been brilliant. Some beautiful batting, particularly by Kohli, some exceptional swing bowling, dropped catches, reviews, plays and misses – it’s had it all. #TeamIndia 160/6, trail England 287 by 127 runs.#ENGvIND pic.twitter.com/cxlDEBtEdm
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण
FIFTY!
Captain @imVkohli leading from the front, brings up his 1st half-century in England off 100 deliveries. It is also his 17th 50 in Test cricket.#ENGvIND pic.twitter.com/nCYc8oOcDp
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिदुस्थानला सहावा धक्का, पांड्या २२ धावांवर बाद
1st Test. 45.6: WICKET! H Pandya (22) is out, lbw Sam Curran, 148/6 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानच्या दीडशे धावा पूर्ण
- शंभर धावांत गमावले पाच बळी
- दिनेश कार्तिक शुन्यावर बाद, स्टोक्सने घेतला बळी
- हिंदुस्थानचा निम्मा संघ पवेलियनमध्ये
1st Test. 29.2: WICKET! D Karthik (0) is out, b Ben Stokes, 100/5 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- स्टोक्सच्या गोलंदाजीवर १५ धावा काढून रहाणे बाद
- हिंदुस्थानचा चौथा धक्का, अजिंक्य रहाणे बाद
27.4: WICKET! A Rahane (15) is out, c Keaton Jennings b Ben Stokes, 100/4 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानच्या १०० धावा पूर्ण
1st Test. 27.3: B Stokes to A Rahane (15), 4 runs, 100/3 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात
- हिंदुस्थान अद्यापही २११ धावांनी पिछाडीवर
- लंचपर्यंत हिंदुस्थानच्या पहिल्या डावात ३ बाद ७६ धावा
Lunch on Day 2 of the 1st Test.#TeamIndia 76/3, trail England 287 by 211 runs.#ENGvIND pic.twitter.com/5sgi9mgogA
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- शिखर धवन २६ धावा काढून बाद, कुर्रमने घेतला तिसरा बळी
- १० धावांच्या आत गमावले तीन बळी
- हिंदुस्थानला सलग तीन धक्के, डाव गडगडला
1st Test. 15.5: WICKET! S Dhawan (26) is out, c Dawid Malan b Sam Curran, 59/3 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- कर्णधार विराट कोहली मैदानात
- कुर्रमने घेतला दुसरा बळी, हिंदुस्थानचा डाव संकटात
- हिंदुस्थानला सलग दुसरा धक्का, लोकेश राहुल ४ धावांवर बाद
1st Test. 13.6: WICKET! L Rahul (4) is out, b Sam Curran, 54/2 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- सॅम कुर्रमने घेतला पहिला बळी
- हिंदुस्थानला पहिला धक्का, मुरली विजय २० धावांवर बाद
1st Test. 13.4: WICKET! M Vijay (20) is out, lbw Sam Curran, 50/1 https://t.co/HeruIJq0DO #EngvInd
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानच्या ११ व्या षटकात ५० धावा पूर्ण
- हिंदुस्थानची वेगवान सुरुवात, धवन-विजय मैदानात
A stable start from #TeamIndia openers as they bring up a 50-run partnership between them.
Vijay 20*
Dhawan 21*Updates – https://t.co/HeruIJq0DO #ENGvIND pic.twitter.com/wO7c7qobMY
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- हिंदुस्थानच्या पहिल्या डावाला सुरुवात, धवन-मुरली विजय मैदानात
- मोहम्मद शमीने कुर्रमला २४ धावांवर केले बाद
- इंग्लंडचा पहिला डाव २८७ धावांत गारद
Innings Break!
Mohammed Shami sets Curran up and picks up the final wicket.
England all out for 287.#ENGvIND pic.twitter.com/DIfZylBNZ2
— BCCI (@BCCI) August 2, 2018
- जेम्स अँडरसन आणि सॅम कुर्रम ही जोडी मैदानात
- इंग्लंडला ऑलआऊट करण्यासाठी हिंदुस्थानला एका बळीची आवश्यकता
- दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
- पहिल्या दिवसाच्या दमदार कामगिरीवर अश्विन काय म्हणाला?
MUST WATCH: When @ashwinravi99 talks about his spin spectacle on Day 1 against England, you cannot help but listen. What went into the making of the R Ashwin show? @RajalArora tries to discover more #TeamIndia #ENGvIND
Full interview link—> https://t.co/HDiPlZMOML pic.twitter.com/ciidWDGFUv— BCCI (@BCCI) August 2, 2018
- कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचे हायलाईटस
- पहिला दिवस हिंदुस्थानचा, रूट धावचीत झाल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला




























































