
- टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
Venkatesh Iyer hits the winning runs for #TeamIndia as we win by 6 wickets.@Paytm #INDvWI pic.twitter.com/aaE7FUOR9J
— BCCI (@BCCI) February 16, 2022
- टीम इंडियाला चौथा धक्का, रिषभ पंत बाद
- सुर्यकुमार यादव मैदानावर
- दोन षटकात टीम इंडियाला दोन धक्के, इशान नंतर विराटही बाद
- रोहीतचे अर्धशतक हुकले, ओडीयन स्मिथ बाद
- रोहीतची धडाकेबाज फलंदाजी, पाच षटकात टीम इंडियाच्या 57 धावा
- वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर ठेवले 158 धावांचे लक्ष्य
- शेवटच्या पाच षटकात वेस्ट इंडिजची दमदार कामगिरी. ठोकल्या 61 धावा
- 19 षटकात वेस्ट इंडिजच्या 147 धावा
- वेस्ट इंडिजला सहावा धक्का, निकोलस पुरण बाद
- 15 षटकात वेस्ट इंडिजच्या पाच बाद 97 धावा
- वेस्ट इंडिजला एकाच षटकात दोन धक्के, रवी बिश्नोईने घेतल्या दोन विकेट
First international wicket for @bishnoi0056 👏👏
West Indies 72/3
Live – https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm pic.twitter.com/zIIHwew88l
— BCCI (@BCCI) February 16, 2022
- वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, चहलच्या चेंडूवर मायर्स बाद
- पाच षटकात वेस्ट इंडिजच्या 35 धावा
- वेस्ट इंडिजला पहिला धक्का, भुवनेश्वरने घेतली किंगची विकेट
- ब्रँडन किंग व केयल मायर्स मैदानावर
- नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर टीम इंडिया व वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी-20 सामना होत आहे




























































