इस्रोच्या नेव्हिगेशन उपग्रहाचे प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रोने शनिवारी नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-03 यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून जीएसएलव्ही-एफ 18 या रॉकेटद्वारे शुक्रवारी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे हिंदुस्थानची स्वतःची जीपीएस यंत्रणा उभी राहणार आहे.