
सर्वसामान्य पगारदार कर्मचाऱ्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अखेरची डेडलाइन ही 31 जुलैला संपली आहे, परंतु आता आयकर विभागाने व्यावसायिक आणि कर ऑडिटची आवश्यकता नसलेल्या विशिष्ट करदात्यांसाठी 31 ऑगस्ट 2026 ही शेवटची तारीख निश्चित केली आहे.



























































