1 / 5
बॉलिवूडमध्ये लवकरच अजून एक स्टारपुत्र एन्ट्री करणार आहे. हा आहे प्रसिद्ध हास्य अभिनेता जॉनी लिव्हर यांचा पुत्र जेसी लिव्हर.
सध्या जेसी त्याच्या सिक्स पॅक मुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने शर्टलेस फोटो सोशल साईटवर पोस्ट केले आहेत.
जेसी १२ वर्षाचा असताना त्याला घशाचा कर्करोग झाला होता. परदेशात अनेक वर्ष त्याच्यावर उपचार सुरू होते. पण आत्मविश्वासाच्या जोरावर जेसीने कर्करोगावर मात केली आहे.



























































