व्हिडीओ- केरळच्या पूरग्रस्तांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी गायले गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केरळमध्ये आलेल्या प्रलंयकारी पुरात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना जगभरातून मदतीचा ओघ वाहू लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  जोसेफ कुरियन यांनी गायक मोहीत चौहान याच्यासोबत मिळून गाणे गायले. पाहा त्याचा हा व्हिडीओ