कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी समोर; वाचा कुठे, किती पाऊस पडला

529

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोल्हापूरमध्ये कोसळत असणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परंतु या दिवसांमध्ये नक्की किती पाऊस कुठे पडला याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2128.41 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 9.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली. आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-

हातकणंगले – 1.75 मिमी एकूण 756.54 मिमी
शिरोळ निरंक – एकूण 531.71 मिमी
पन्हाळा – 11 एकूण 2058.43 मिमी
शाहूवाडी – 16.17 मिमी एकूण 23.58 मिमी
राधानगरी – 8.67 मिमी एकूण 2556 मिमी
गगनबावडा – 25 मिमी एकूण 5059 मिमी
करवीर – 4.64 मिमी एकूण 1579.36 मिमी
कागल – 4.43 मिमी एकूण 1698.29 मिमी
गडहिंग्लज – 3.71 मिमी एकूण 1295.86मिमी
भुदरगड – 8.60 मिमी एकूण 2274.40 मिमी
आजरा – 9.50 मिमी एकूण 2743 मिमी
चंदगड – 15.33 मिमी एकूण 2630.33 मिमी

आपली प्रतिक्रिया द्या