15 डिसेंबरला कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर सावर्डा – रत्नागिरी विभागातील मालमत्तेची देखभालीसाठी दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी 07:00 ते 09:30 या वेळेत सावर्डा – रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे सेवेवर होणारे परिणामआहे

मेगाब्लॉकमुळे पुढील गांड्यावर परिणाम होणार आहे –
गाडी क्र. 12617 एर्नाकुलम जं. – H. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास 14/12/2023 रोजी मडगाव जंक्शन दरम्यान 01:45 तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. 20923 तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेसचा प्रवास 14/12/2023 रोजी सुरू होणारा मडगाव जंक्शन दरम्यान 01:10 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.