
सामना ऑनलाईन । हैदराबाद
- ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने विजय, मालिकेत 1-0 आघाडी
MS Dhoni finishes it off in style.
Kedar Jadhav (81*) and MS Dhoni (59*) hit half-centuries as #TeamIndia win by 6 wickets and take a 1-0 lead in the 5 match ODI series #INDvAUS pic.twitter.com/HHA7FfEDjZ
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- हिंदुस्थानचा रोमहर्षक विजय, धोनी-जाधवची झुंजार खेळी
1st ODI. It’s all over! India win by 6 wickets https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- धोनीचे अर्धशतक, एक दिवसीय क्रिकेटमधील 71 वे अर्धशतक
- 24 चेंडूत 21 धावांची आवश्यकता
- हिंदुस्थान विजयाच्या उंबरठ्यावर
- हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
- केदार जाधवचे वन डे मधील पाचवे अर्धशतक
FIFTY!
A composed innings from @JadhavKedar as he brings up his 5th ODI half-century #INDvAUS pic.twitter.com/PAk0WecE0A
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 176 धावा
- हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण, जाधव-धोनी लढवतोय खिंड
- 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 125 धावा
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
- हिंदुस्थानला चौथा धक्का, रायडू 13 धावांवर बाद बाद
1st ODI. 23.3: WICKET! A Rayudu (13) is out, c Alex Carey b Adam Zampa, 99/4 https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- हिंदुस्थानला तिसरा धक्का, रोहित 37 धावांवर बाद
1st ODI. 20.5: WICKET! R Sharma (37) is out, c Aaron Finch b Nathan Coulter-Nile, 95/3 https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 95 धावा
- अंबाती रायडू मैदानावर
- हिंदुस्थानला दुसरा धक्का, विराट कोहली 44 धावांवर बाद
1st ODI. 16.6: WICKET! V Kohli (44) is out, lbw Adam Zampa, 80/2 https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
- दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 42 धावा
- विराट-रोहित जोडी जमली
- पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 14 धावा
- शिखर धवन शून्यावर बाद
- हिंदुस्थानला मोठा धक्का
1st ODI. 1.1: WICKET! S Dhawan (0) is out, c Glenn Maxwell b Nathan Coulter-Nile, 4/1 https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- रोहित शर्मा-शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात
- ऑस्ट्रेलियाचे हिंदुस्थानसमोर 237 धावांचे आव्हान
- बुमराह, शमी, कुलदीपचे प्रत्येकी दोन बळी, केदार जाधवने घेतला एक बळी
- ऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 7 बाद 236 धावा
Innings Break!#TeamIndia restrict Australia to a total of 236/7 in 50 overs. Two wickets each for Shami, Bumrah and Kuldeep.
Scorecard – https://t.co/MaGLAXX1Rn #INDvAUS pic.twitter.com/fzgcEnuIrh
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- नाथन कुल्टर नाईल 28 धावांवर बाद
- ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
- अॅलेक्स कॅरे आणि नाथन कुल्टर-लाईल ही जोडी मैदानात
- 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 173 धावा
- शमीने मॅक्सवेलचा 40 धावांवर उडवला त्रिफळा
- ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का
Shami picks up his second wicket. Maxwell departs for 40 runs.
Australia 173/6 after 39.5 overs #INDvAUS pic.twitter.com/ZcZ38ewpVI
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा
- ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, टर्नर 21 धावांवर बाद
1st ODI. 37.5: WICKET! A Turner (21) is out, b Mohammed Shami, 169/5 https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
- कुलदीप यादवने घेतला बळी
- हॅन्डस्कॉम्ब 19 धावांवर यष्टिचीत
Kuldeep Yadav picks up his second, Handscomb departs for 19 runs.
Australia 133/4 after 30 https://t.co/MaGLAXX1Rn #INDvAUS pic.twitter.com/RCxdUGepyv
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- ऑस्ट्रेलियाचा धाव फलक 102/3
- कुलदीप यादवच्या चेंडूवर उस्मान ख्वाजा 50 धावांवर बाद
- केदार जाधवच्या चेंडूवर विराट कोहलीला झेल देत स्टॉयनीस 37वर बाद
- सामन्याच्या दुसऱ्याच षटकात फिंच बाद झाला
- बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला,अॅरॉन फिंच शून्यावर बाद
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला
- हैद्राबाद एकदिवसीय सामन्यासाठी हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ
1st ODI. India XI: R Sharma, S Dhawan, V Kohli, A Rayudu, K Jadhav, MS Dhoni, V Shankar, R Jadeja, K Yadav, M Shami, J Bumrah https://t.co/MaGLAXFqZP #IndvAus
— BCCI (@BCCI) March 2, 2019
- टी -20 मालिकेतील सपशेल पराभवाचा वचपा वन डे मालिका जिंकून काढण्यासाठी हिंदुस्थानी संघ उत्सुक आहे.
- इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता काही महिने उरलेले असताना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियापुढे कांगारूंविरुद्धच्या वन डे मालिकेचा कठीण पेपर आहे.



























































