
सामना ऑनलाईन । मुंबई
हर हिन्दू की यही पुकार,
पहले मंदिर फिर सरकार-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांचा नारा
- या बैठकी नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला नारा
- अयोध्या दौऱ्याचे नियोजन व इतर विषयावर उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
- बैठकीत अत्यंत महत्वाच्या अशा अयोध्या दौऱ्यासंदर्भात महत्वाची चर्चा
- या बैठकीस महाराष्ट्रसह देशभरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित
- अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित
- शिवसेना भवनात अयोध्या दौऱ्यासंदर्भात महत्वाची बैठक































































