आपली मूर्ती आपणच घडवायची! रवी जाधव बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत मग्न

347

बाप्पाच्या आगमनाला जेमतेम 12 दिवस उरले आहेत. घराघरात बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला सुरुवात झाली आहे, मग सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील? नटरंग, बालक पालक, टाइमपास आदी हिट सिनेमे देणारे निर्माते, दिग्दर्शक रवू जाधवदेखील सध्या बाप्पाच्या स्कागताच्या तयारीत गुंतले आहेत. त्यांनी रविवारचा मुहूर्त साधत बाप्पाची इकोप्रेंडली मूर्ती घडवायला सुरुवात केली आहे.बाप्पाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. गेल्या 18 वर्षांपासून रवू जाधव स्वत: गणेशोत्सवादरम्यान घरातल्या बाप्पाची मूर्ती घडवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या