
मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. यामुळे राज्यात एकसमान नागरी कायदा लागू होईल. या प्रस्तावित कायद्यानुसार, ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. बहुपत्नीत्वावर बंदी येईल.रिलेशनशिपची नोंदणी न केल्यास तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळेल.



























































