
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मागाठाणे विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
विधानसभा संघटक – चित्तरंजन देवकर (शाखा क्रमांक 25 व 26), विधानसभा समन्वयक – दिगंबर राणे (शाखा क्र. 25 व 26), उप-विधानसभा समन्वयक – रियाझ मुलानी (शाखा क्र. 25 व 26), महिला विधानसभा संघटक – स्वरुपा प्रभू (शाखा क्र. 25), महिला उपविभाग संघटक – माधुरी भोईर (शाखा क्र. 25)


























































