#ElectionResults2019 सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी

1441

सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत. केसरकर यांनी राष्ट्रवादीचे बबन साळगावकर आणि भाजपचे बंडखोर उमदेवार राजन तेली यांचा पराभव केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या