2 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 शहादा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shahada

मतदार संघ – शहादा (अनुसूचित जमाती)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शाहदा मतदारसंघातून भाजपच्या राजेश उदयसिंग पडवी यांना विजयी आघाडी मिळाली. त्यांना आतापर्यंत 94,931 इतकी मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या ऍड. पद्माकर वळवी यांना त्यांनी पराभूत केले.

 

shahada-result