6 मार्चला अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर होणार आहे. विधिमंडळाच्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 20 दिवस चालणार आहे. 25 मार्च 2026 रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल.

संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज निश्चित करण्यात आले. यानुसार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून मुंबईत होत आहे.