महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.