Air India Plane Crash – मंडणगडमधील बुरी गावातील रोशनी सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटांतच झालेल्या भीषण अपघातात मंडणगड तालुक्यातील बुरी या गावची रहिवासी असलेली रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. रोशनी सोनघरे ही एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूने बुरी गावासह मंडणगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.