सामना ऑनलाईन, मुंबई
कंगणा रणौतची मुख्य भूमिका असलेल्या मणिकर्णिका चित्रपटाचा टीझर गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज वापरत चित्रपट नेमका कशावर आहे ते सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.