‘उडान’चा मेगा सेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-कॉमर्स मंच उडानने 12 ऑक्टोबरपर्यंत ‘मेगा सेल’ची घोषणा केली आहे. देशामधील किराणा दुकाने तसेच छोट्या किरकोळ विक्रेत्यांसाठी हा एक सर्वात मोठा ई-बी2बी विक्री इव्हेंट ठरणार आहे. सेलदरम्यान देशातील लहान विक्रेते आणि किराणा दुकान मालकांना मोठ्या सवलतीत छोट्या-मोठ्या वेगाने वाढणाऱ्या एफएमसीजी ब्रँडमधून 100 पेक्षा अधिक ब्रँड तसेच 5 हजारांहून अधिक स्टॉक किपिंग युनिट्सच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होईल.