[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="207374,207375,207376"]
महाराष्ट्रकोकण पान टपरीतील सिगारेट लायटरचा स्फोट, आगीत चार दुकाने जळून खाक सामना ऑनलाईन | 5 Feb 2019, 12:55 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 3 पान टपरी मध्ये असलेल्या सिगारेट लायटरचा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे म्हसळा येथे बाजारपेठेतील मिरची गल्ली येथील चार दुकानाला आग लागली