बाहुबलीत चित्रपटात भल्लालदेवची भुमिका करणारा अभिनेता राणा दुगुब्बती हा विवाह बंधनात अडकला आहे.
मिहीका बजाज हिच्यासोबत त्याचे लग्न झाले आहे.
लग्नासाठी राणाने साधा लूक ठेवला होता. सोनेरी रंगाचा धोती कुर्ता त्याने घातला होता तर मिहीकाने डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घातलेला
हैदराबादमधील रामानायडू स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
या सोहळ्याला दोन्हीकडून फक्त 30 पाहुणे उपस्थित होते.