
दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्या वतीने 13 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत. हे वर्ग दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार आहेत. अधिक माहितीसाठी 022-24465877 किंवा पंकज भोसले – 9821009137 आणि सुनील कदम – 9404606882 यांच्याशी संपर्क साधावा.





























































