
राज्यात मागील तीन महिन्यांत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लूचे 17 हजा 475 रुग्ण आढळून आले. तर या कालावधीत स्वाइन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कुणाल पाटील, यामिनी जाधव व अन्य सदस्यांच्या प्रश्नावर दिली.
























































