एमपीएससीचा निकाल लागला, वाचा टॉपर्सची यादी

सामना ऑनलाईन । मुंबई 

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षा २०१७ साली झाल्या होत्या. या परीक्षेत रोहितकुमार राजपूत हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सेल टॅक्स इ. विभागातील अधिकारी पदासाठी या परीक्षा झाल्या होत्या.

एमपीएससीचे टॉपर्स

रोहितकुमार राजपूत – पहिला

सुधीर पाटील – दुसरा

सोपन टोपे – तिसरा

अजयकुमार नष्टे- चौथा

दत्तू शेवाळे – पाचवा