मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

1191

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची बातमी समोर येत आहे आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग चौथ्या मजल्यावरील एसी डकमध्ये लागली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत पुनर्वसन मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाजवळ ही आग लागली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रय़त्न सुरु आहेत.  या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचीही माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या