नरेश वाघेला यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सर जे.जे. रुग्णालयातील ज्येष्ठ शिवसैनिक नरेश आत्माराम वाघेला यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.  त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. त्यांची शोकसभा शुक्रवारी 22 जानेवारी सांयकाळी 5 वाजता जे.जे.रुग्णालयातजवळील सिमेंट चाळ येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.