राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्त पवार कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले आहे.