Photo – मुंबईत पावसाचा धुमाकूळ

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सर्व फोटो: रुपेश जाधव