उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-logo

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशभरात लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 18 जागांवर आघाडी घेतली आहे.