मुरबाड- आदिवासी वसतिगृहात अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

348

मुरबाड येथील आदिवासी वसतिगृहात अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.बंडू रामा निरगुडा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या