नागपुरात कोरोनाचे थैमान, 24 तासात 58 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात 16086 चाचण्या झाल्या. त्यामुळे बाधितांची संख्या 2885 आढळून आली. मात्र मृत्यूदर अजूनही कायम असून आज तब्बल 58 रुग्ण दगावले. आज 24 तासात 58 रुग्णांचा मृप्यू झाला असून 33 शहर, 21 ग्रामीण 4 इतर जिह्याचे आहेत, मृतकांची संख्था 5098 वर पोहचली आहे, 2885 बाधित रुग्ण आढळले असून 1884 शहर, 997 ग्रामी णचे आहेत, 1705 रुग्ण बरे झाले, 39331 ऑक्टिव रुग्ण असून 28323 शहर, 11008 ग्रामीण रुग्ण आहे, आज 16086 टेस्ट झाल्या असून 10495 शहर 5391 ग्रामीणचे रुग्ण आहे.
बुधवारची रुग्णसंख्या
ठाणे- 1039
नाशिक- 2941
पुणे- 4502
संभाजीनगर – 732
नागपूर – 2114
नगर- 444
नांदेड- 830
नवी मुंबई- 619
मुंबई – 5399
राज्य
रुग्ण – 39544, मृत्यू – 227

आपली प्रतिक्रिया द्या