अजित पवार घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. जंयत पाटील देखील या बैठकीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत