नॅच्युरामोअरमुळे सांधेदुखीपासून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेटसर्फ नेटवर्कने नॅच्युरामोअरअंतर्गत जॉइंट केअर नॅच्युरासेयुटिकल नव्या रूपात आणला आहे. आता प्रौढ व्यक्तींमध्ये सर्रास आढळणाऱ्या शरीरातील सांधेदुखीची चिंता करण्याचे कारण नाही. कधी खांदे, मान, पायाचा घोट्याकडील भाग, मनगट आणि अन्य सांध्यांत वेदना जाणवतात. नॅच्युरामोअर जॉइंट केअरअंतर्गत सांध्यांचे कार्य राखण्यास मदत करते आणि शरीराला आतून सुदृढ ठेवते. असे नेटसर्फ कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे चेअरमन सुजित जैन यांनी सांगतिले.