1 / 7
नव्या जागेत स्थलांतरीत झालेल्या सहकारी अपील न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या सूचना
नव्या न्यायलयामुळे आणि त्यातील सोईसुविधांमुळे प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यास मदत होईल अशी आशा सहकार न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती के.आर.श्रीराम यांनी व्यक्त केली





























































