रणवीर सिंहने बेफिक्रे या चित्रपटात न्यूड सिन दिला होता.
नील नितीन मुकेशने मधुर भांडारकर यांच्या जेल चित्रपटात दिलेला न्यूड सिन चांगलाच गाजला होता.
न्यूयॉर्क चित्रपटात जॉन अब्राहम देखील विना कपड्यांचा दिसला होता.
पीके चित्रपटात आमीर खानने देखील न्यूड सिन दिला होता.
साँवरिया चित्रपटात रणबीरने न्यूड लूक दिला नसला तरी त्याच्या कमरभोवती पारदर्शक सफेद टॉवेल गुंडाळलेला होता. त्यावेळी त्याचा हा लूक जबरदस्त हॉट म्हणून चर्चिला गेला होता.
मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण याने 1991 साली न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती.