वानवडीच्या लष्करी कॉलेजमध्ये संशयित ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील वानवडी येथील लष्कराच्या कॉलेजमध्ये लष्कराचा गणवेश घालून संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाकडून बनावट कागदपत्रे व लष्कराचा गणवेश जप्त करण्यात आला आहे. संशयित तरूण कोण आहे याबाबत चौकरशी सुरू असून तो दहशतवादी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संशयित तरुणाचा ताबा एटीएस व आयबी देखील घेणार आहे.