पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यात एक जवान शहीद झाला आहे.


जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्तान पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. या गोळीबारात बीएसएफ एक जवान शहीद झाला आहे. हिंदुस्थानी सैन्याने या गोळीबाराचे चोख उत्तर दिले आहे.