पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मू कश्मीरमधील नौशेरामध्ये गोळीबार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पुलवामा हल्ल्याची घटना ताजी असताना पाकड्यांनी आपले रंग पुन्हा दाखवण्यास सुरूवात केली आहे. जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून नौशेरा भागात त्यांनी गोळीबार केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान अजून एक संधीची मागणी करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या गोळीबार अजून कुठलीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

सविस्तर वृत्त लवकरच