
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी ही देखील नेहमीच चर्चेत असते.

गेल्या काही काळापासून पलक सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

आता तिने नुकतेच केलेल्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पलक तिवारीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यात ती खूपच बोल्ड आणि होत वाटत आहे.




























































