दोन कोटींच्या गांजासह प्रवाशाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. अभिषेक टेलर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. अभिषेकला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.