1 / 9
लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या सोलापूरमध्ये पुन्हा पराभवाचे तोंड पहावे लागले. भाजपच्या जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी त्यांचा पराभव केला
मध्य प्रदेशचे 10 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिग्विजय सिंह हे देखील पराभूत झाले आहेत. भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला.

































































