बोल्ड अँड ब्यूटिफूल अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकर हिचं एक फोटोशूट व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत सईचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिची हेअरस्टाईलही हटके ठेवण्यात आली आहे.